Type Here to Get Search Results !

ad

SSC Result 2022 : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! निकालाची तारीख जाहीर

 बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दहावीचा निकाल कधी लागणार याची उत्सुकता विद्यार्थी पालकांना होतीअखेर विद्यार्थ्यांचीप्रतिक्षा संपली आहेआज शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी निकालाची तारीख जाहीर केलीआपण केलेल्या अभ्यासालाफळ मिळणार आहेयश मिळणार आहेयासाठी सर्व विद्यार्थी आणि पालकांना वर्षा गायकवाड यांनी शुभेच्छा दिल्या आहेतमहाराष्ट्र राज्य माध्यमिक  उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (MSBSHSE) मार्च-एप्रिल 2022 मध्ये आयोजित करण्यातआलेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या 17 जून 2022 रोजी दुपारीवाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे

कुठे पाहाता येतील निकाल


पुणेनागपूरऔरंगाबादमुंबईकोल्हापूरअमरावतीनाशिकलातूर आणि कोकण या नऊ विभागीय शिक्षण मंडळांमार्फतपरीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण पुढील अधिकृत संकेतस्थळांवर उद्या दुपारी 1 नंतरउपलब्ध होतील

http://mahresult.nic.in 
http://sscresult.mkcl.org 
https://ssc.mahresults.org.in 


या अधिकृत साईटवर विद्यार्थ्यांना त्यांचे निकाल पाहता येणार आहेतशिवाय झी 24 तासवर निकालाचे प्रत्येक अपडेट्स पाहातायेणार आहेत