Type Here to Get Search Results !

ad

Onion price : आजचा कांदा बाजार भाव 05 जून 2022



Onion price : आजचा कांदा बाजार भाव 30 मे 2022




नमस्कार शेतकरी मित्रांनो या वर्षी भरपूर जिल्ह्यात कांद्याचे उत्पन्न आपल्याला वाढलेले दिसून आले

त्यामुळे त्याचा परिणाम कांद्याच्या भावावर दिसून आले. 


तरी पण भरपूर जिल्ह्यात या वर्षी देखील कांद्याला

मोठ्या प्रमाणात भाव वाढलेला दिसून आला.







तर आज आपण महाराष्ट्रातील विविध जिलयातील कांदा बाजार भाव बघणार आहोत

तर मित्रांनो त्यासाठी आम्ही आपल्याला खाली एक लिंक दिली आहे त्यावर नक्की क्लिक करा व आजचा

आपल्या जिल्ह्यातील कांदा बाजार भाव बघा.





Hello farmer friends, we have seen an increase in onion production in many districts this year

So it had an effect on the price of onions. However, in many districts this year also onion

Prices have risen sharply.



So today we are going to look at onion market prices in different districts of MaharashtraSo friends, for that we have given you a link below, just click on it and today'sSee onion market prices in your district
आजचा कांदा बाजार भाव बघा 05 जून 2022









बाजार समिती
जात/प्रतपरिमाणकमीत कमी दरजास्तीत जास्त दर
सातारा---क्विंटल6001400
राहता---क्विंटल3001700
अकलुजलालक्विंटल3501550
भुसावळलालक्विंटल600600
पुणेलोकलक्विंटल5001500
पुणे- खडकीलोकलक्विंटल7001000
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल8001200
पुणे-मोशीलोकलक्विंटल4001200