MSRTC Recruitment 2022 एसटी महामंडळ मेगा भरती
Type Here to Get Search Results !

ad

MSRTC Recruitment 2022 एसटी महामंडळ मेगा भरती

MSRTC Recruitment 2022 महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात पुणे विभागातर्फे शिकाऊ उमेदवार या पदासाठी भरतीप्रक्रिया सुरु करण्यात आली आहे या संपूर्ण भरतीचा तपशील www.apprenticeship.gov.in या संकेतस्थळ वर जाहिरातटाकली आहे .या भरती साठी

MSRTC Recruitment 2022  पात्र उमेदवारांकडून अर्ज माघविण्यात येत आहे . . अधिक माहिती official website ला भेटदया किंवा जाहिरात पहामहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात पुणे विभागातर्फे शिकाऊ उमेदवार या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहेया संपूर्ण भरतीचा तपशील www.apprenticeship.gov.in या संकेतस्थळ वर जाहिरात टाकली आहे या भरती साठी

MSRTC Recruitment 2022  पात्र उमेदवारांकडून अर्ज माघविण्यात येत आहे .  

अधिक माहिती official website ला भेटदया किंवा जाहिरात पहा.

पदाचे नाव शिकाऊ उमेदवार

अर्ज : online आहे

शिकाऊ उमेदवार साठी हि भरती केली जाणार आहे .

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात पुणे विभागातर्फे शिकाऊ उमेदवार म्हणून भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे यापदासाठी संपूर्ण जाहिरात प्रसारित झाली आहे .या पदासाठी उमेदवारांना मार्च पर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत .इच्छुकउमेदवारांना अर्ज भरण्यासाठी एस टी महामंडळ विभागाने आवाहन केले आहे .

हि जाहिरात तुम्हालाwww.apprenticeship.gov.in या संकेतस्थळ वर बघता येणार आहेत .हा अर्ज online आहे .उमेदवारासाठी सूचना online भरलेल्या अर्जाची प्रत विभाग नियंत्रक रा . . विभागीय कार्यालय शंकर शेठ रोस्ता या पत्यावर प्रत्यक्ष हजर राहून सकाळी 10 ते 5 : 30 या कार्यालयीन वेळेत सादर करावे .असे विभागाने स्पष्ट केले आहेclose