महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात पावसाचे प्रमाण कमी तसेच अनिश्चित झाले आहे. त्यामुळे कोरडवाहू क्षेत्रातील पूर्णतः पावसावरअवलंबून असलेल्या पिकांवर तसेच त्याच्या उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होत असताना दिसून येत आहे. पावसात पडलेलाखंड व पाण्याची टंचाई व पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी शेततळे उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलेले आहे. crop insurance
शेती उत्पादनामध्ये शाश्वतता आणण्यासाठी तसेच दुष्काळावर मात करण्यासाठी शेततळे उपयुक्त असल्याने राज्यातील पर्जन्ययावर आधारित कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धनाच्या माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढवणे. crop insurance
तसेच संरक्षित व शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी उपरोक्त परिस्थितीचा विचार करूनहिवाळी अधिवेशनात नागपूर येथे मागेल त्याला शेततळे योजना जाहीर केली. शेततळे निर्माण केल्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादनात वउत्पन्नात वाढ होऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली आहे शेततळे ही योजना शेतकऱ्यांना संजीवनी देणारी योजनाठरली crop insurance
मागेल त्याला शेततळे आवश्यक कागदपत्रे-
- जमिनीचा ७/१२ उतारा
- ८-अ प्रमाणपत्र
- दारिद्र रेषेखालील कार्ड किंवा आत्महत्याग्रस्त कुटुंबाचा वारसाचा दाखला
शेततळे अनुदान योजना मागेल त्याला शेततळे 2022 अर्ज कुठे करावा?
अर्ज प्राप्त करून घेण्यासाठी संपर्काचे ठिकाण महा-ई-सेवा केंद्र किंवा तालुका कृषी अधिकारी यांना भेट द्यावी. इच्छुक शेतकऱ्यांचेविहित नुमन्यातील अर्ज तथा संमती या योजनेत भाग घेण्यासाठी अनिवार्य आहे. सदर योजनेसाठी करावयाचे अर्जhttps://aaplesarkar.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.ऑनलाईन अर्जांची पावती इच्छुक लाभार्थ्यांनीस्वत:कडे ठेवावी.crop insurance