Type Here to Get Search Results !

ad

आजचे सोयाबीन बाजार भाव | aajcha soyabin bajar bhav | 17 जून 2022

 नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत की महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातील सोयाबीन बाजार भाव तर मित्रांनो आपल्या वेबसाईटवर ती आपण दररोज कांदा बाजार भाव सोयाबीन बाजार भाव तसेच इतर पिकांचे बाजार भाव टाकत असतो.


जर आपल्याला आजचा सोयाबीन बाजार भाव बघायचा असेल तर मी आपल्या आपल्याला खाली 36 जिल्ह्यांची यादी दिलेली आहे त्यामध्ये आपला जिल्हा निवडा व आपल्या जिल्ह्यातील सोयाबीन बाजार भाव बघा व दररोज बाजार भाव बघण्यासाठी आपल्या वेबसाईटला नक्की भेट द्या

मित्रांनो आज आपण बघणार आहोत की सर्व जिल्ह्यातील सोयाबीन बाजार भाव आज बरेचसे जिल्ह्यामध्ये सोयाबीनचा बाजार भाव हा खूपच जास्त प्रमाणात म्हणजे जवळपास साडेसहा हजार पर्यंत गेल्याचे दिसून आले आहे तर काही जिल्ह्यांमध्ये प्रवीणचा बाजार भाव हा पाच हजार इतका दिसून आलेला आहे त्यामुळे बाजारभाव मध्ये चढ-उतार हा दिसून येत आहे

आजचा सोयाबीन बाजार भाव बघण्यासाठी खालील यादी बघा 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणकमीत कमी दरजास्तीत जास्त दर
उदगीर---क्विंटल65706640
कारंजा---क्विंटल60256740
अमळनेरलोकलक्विंटल50995299
हिंगोलीलोकलक्विंटल61006600
मेहकरलोकलक्विंटल60006500
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल56566480
लातूरपिवळाक्विंटल63006680
चिखलीपिवळाक्विंटल58006350
बीडपिवळाक्विंटल52006450
वाशीम - अनसींगपिवळाक्विंटल59506550
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल60006200
जिंतूरपिवळाक्विंटल57016290
परतूरपिवळाक्विंटल60006300
गंगाखेडपिवळाक्विंटल66006700
देउळगाव राजापिवळाक्विंटल60006300
चाकूरपिवळाक्विंटल56996562
पालमपिवळाक्विंटल66506650