Aajcha Kanda Bazarbhav | आजचे कांदा बाजार भाव | राज्यातील संपूर्ण कांदा भाव
Type Here to Get Search Results !

ad

Aajcha Kanda Bazarbhav | आजचे कांदा बाजार भाव | राज्यातील संपूर्ण कांदा भाव

 नमस्कार शेतकरी मित्रांनो आज महाराष्ट्र मध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये कांद्याचे भाव हा खूपच वाढलेला दिसून आलेला आहे तर काहीजिल्ह्यामध्ये कांद्याचे भाव हा खूपच कमी झाल्याचे दिसून येत आहे .तर मित्रांनो आपल्या जिल्ह्यातील आपल्या तालुक्यातील कांदाबाजार भाव बघण्यासाठी आम्ही तुम्हाला खाली यादी दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही आपल्या जिल्ह्यातील किंवातालुक्यातील कांदा बाजार भाव बघू शकता


Aajcha kanda Bazarbhav : नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत की महाराष्ट्रातील 36 जिल्हे मधील कांदाबाजार भाव म्हणजेच कोणत्या जिल्ह्यामध्ये यावेळी कांद्याला किती भाव आहे आणि कमीत कमी भाव आणि जास्तीत जास्त भावकिती आहे हे आपण आज बघणार आहोत


बाजार समितीजात/प्रतपरिमाणकमीत कमी दरजास्तीत जास्त दर
सातारा---क्विंटल12001600
राहता---क्विंटल2001700
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल11001810
भुसावळलालक्विंटल10001000
पुणेलोकलक्विंटल6001600
पुणे- खडकीलोकलक्विंटल7001300
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल10001300
पुणे-मोशीलोकलक्विंटल7001300
अकोलेउन्हाळीक्विंटल1251700
पारनेरउन्हाळीक्विंटल2001525

close