Type Here to Get Search Results !

ad

या दिवशी होणार निकाल जाहीर ! Ssc result 2022 | Hsc result 2022

नमस्कार विद्यार्थी मित्रानो भरपूर विद्यार्थी 10 वी  निकाल ( Ssc bord result 2022ची वाट बघत आहेत . तसेच 12 वी चे विद्यार्थीदेखील ( Hsc result 2022निकालाची वाट बघत आहेत . 
तर सर्व विद्यार्थी मित्रांसाठी आनंदाची बातमी आहे ती  म्हणजे 10 वी   12 वी चा निकाल हा  लवकरच जाहीर होणार आहे  काहीठिकाणी तर त्याची तारीख देखील जाहीर केली आहे . 


जर आपण नुकतेच 12 वी ची परीक्षा दिलेली असेल तर आपल्याला सर्वप्रथम खूप खूप शूभेच्छा . महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या बोर्डाच्यापेपर चे निकाल हे दरवर्षी 20 मे  ते  10 जून पर्यंत जाहीर होत असतात . पण या दोन वर्षात online शिक्षण पद्धती मुळे पेपर  देखीलonline होते . 


या  वर्षी जर  आपण दहावी बोर्डाचा पेपर दिला असेल तर मिळालेल्या माहिती नुसार 10 वी च्या विद्यार्थ्यांचा निकाल हा 10 जून  रोजीजाहीर होईल अशी सूत्रांकडून माहिती मिळत आहे .

तसेच बारावी बोर्डाचा निकाल हा देखील 15 जून रोजी जाहीर होईल अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे . त्यामुळे  जर आपल्यालामाहित नसेल कि निकाल कधी जाहीर होणार तर हि  माहिती  आपल्या सर्व वर्ग मित्रापर्यंत नक्की पोहोचवा !