Type Here to Get Search Results !

ad

कपाशीचे बियाणे कोणते चांगले आहे : kapasache biyane konte changle aahe

कपाशीचे बियाणे कोणते चांगले आहे : kapasache biyane konte changle aahe 

नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या आता उन्हाळा संपत आलेला आहे आणि कपाशी लावण्याची वेळ आलेली आहे .त्यामुळे भरपूरशेतकरी सगळ्यांना विचारत असतात की सर्वात मस्त अशी कपाशी कोणती आहे तर मित्रांनो आम्ही काही कापसी चे नावे घेऊनआलो आहोत त्यामुळे तुम्ही बघू शकतात की सर्वात चांगली कपाशी कोणती आहे किंवा कपाशीचे बियाणे कोणते चांगले आहे


अजित 199 बीजी || कापूस बियाणे

पिकाचा कालावधी - 140 ते 160 दिवस

पेरणीचा हंगाम - खरीप

पेरणी पद्धत - टोचणे

पेरणी अंतर - दोन ओळीत 4 फुट अंतरदोन रोपात 2 फुट अंतर

बियाणे वर्णन - लाल्याविरुद्ध सहनशीलता  जास्त बोंडे लागण्याची क्षमता

वनस्पतीची सवय - झुडूपासारखे


ग्रीन गोल्ड विठ्ठल बीजी || कपाशी बियाणे

पिकाचा कालावधी - 150 ते 160 दिवस

पेरणीचा हंगाम - खरीप

पेरणी पद्धत - टोचणे

पेरणी अंतर - दोन ओळीत 4 फुट अंतरदोन रोपात 1 ते 2 फुट अंतर

बियाणे वर्णन - तंतूची लांबी 30.0 ते 31.0 मिमी असते

वनस्पतीची सवय - ताठ आणि सतत वाढते
क्रिस्टल सरपास फर्स्ट क्लास बीजी || कपाशी बियाणे

पिकाचा कालावधी - 160 ते 180 दिवस

पेरणीचा हंगाम - खरीप

पेरणी पद्धत - टोचणे

पेरणी अंतर - दोन ओळीत 4 फुट अंतरदोन रोपात 1.5 फुट अंतर

बियाणे वर्णन - चांगली पुनरबहार क्षमता

वनस्पतीची सवय - ताठ


टीएरा पारस ब्रह्म कपाशी

पिकाचा कालावधी - 170 ते 180 दिवस

खंड - मध्यम पक्वता

पेरणीचा हंगाम - खरीप

पेरणी पद्धत - टोचणे

पेरणी अंतर - दोन ओळीत 4 फुट अंतरदोन रोपात 1.5 फुट अंतर

वनस्पतीची सवय - मध्य  ताठमहिकोचैतन्य 7377 बीजी|| कापूस बियाणे

पिकाचा कालावधी - 200 ते 220 दिवस

खंड - मध्यम पक्वता

पेरणीचा हंगाम - खरीप

पेरणी पद्धत - टोचणे

पेरणी अंतर - दोन ओळीत 5 फुट अंतरदोन रोपात 2 फुट अंतर

वनस्पती वर्णन - जास्त अंतरावर बीज टोचून ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करून जास्त उत्पादन काढणे.

वनस्पतीची सवय - उंच आणि पसरटकावेरी एटीएम बीजी|| कपाशी बियाणे


पिकाचा कालावधी - 150 ते 170 दिवस

खंड - उशिरा पक्वता

पेरणीचा हंगाम - खरीप

पेरणी पद्धत - टोचणे

पेरणी अंतर - दोन ओळीत 4 फुट अंतरदोन रोपात 1.5 फुट अंतर

वनस्पती वर्णन - बोंडाचा आकार मोठा  पुनरबहार जास्त प्रमाणात येते.

वनस्पतीची सवय -ताठ