Type Here to Get Search Results !

ad

वडिलांनी विकलेली जमीन मिळणार लगेच परत - फक्त करा हे काम

 आपली जमीन आपल्या नावावर असावी असे सर्वाना वाटते पण काही वेळा यात बरेच कठीण अडचणी येतात ,जमिनीच्या बाबतीतअनेक प्रकारचे वाद-विवाद असतातबऱ्याच वेळा आपल्या आजोबांची जमीन विकलेली असते  अशा विकलेल्या जमिनीच्या बाबतीतदेखील बरेच वाद निर्माण होतातपरंतु आपल्या आजोबांनी विकलेली जमीन परत कशी मिळवायची या प्रश्नाला अनेक प्रकारच्या बाजूआहेत आणि आपल्याला याबद्दल काहीच माहिती नसते आणि माहित असलेले लोक आपला फायदा घेत पैशाची मागणी करतात .


सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जमीन वडिलोपार्जित होती आजोबांची स्वकष्टाची होतीतसेच त्यांनी जो विक्रीचा व्यवहार केला आहे तोकायदेशीर आहे की बेकायदेशीर आहेत्या व्यवहाराला कायद्याच्या आधाराने आव्हान देता येऊ शकते का किंवा नाही अशा प्रकारच्याबाजू अशा प्रकरणांमध्ये असतातउदाहरणच द्यायचे झाले तर जमीन जर वडीलोपार्जित असेल तर त्या जमिनीचा वडिलांचा हिस्साविकण्याचा अधिकार निश्चितपणे आहे.यावरून असे दिसून येते कीआजोबांनी विकलेल्या जमिनीची मालकी ही नेमकी वडिलोपार्जित होती की स्वकष्टार्जित आहेजर त्यांनीकराराने व्यवहार केला असेल तर संबंधित करारहा वैध  कायदेशीर आहे की अवैध  बेकायदेशीर आहेया सगळ्या प्रश्नांचा उत्तरावरआणि परिस्थितीवर जमीन आपल्याला परत मिळू शकते किंवा नाही हे अवलंबून आहे.तुम्ही सुद्धा यावरून महातची माहिती गोळा करुशकता.