Type Here to Get Search Results !

ad

कांदा फुगवण्यासाठी कोणते औषध वापरावे ?

 कांदा फुगवण्यासाठी कोणते औषध वापरावे ?

नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत की कांदा फुगवण्यासाठी कोणता पर्याय निवडावा किंवा कोणते औषध वापरावे

कांदा फुगवण्यासाठी कोणते औषध वापरावे

बऱ्याच वेळा असे होते की वर्ग वेळा पण कांद्याला पाणी देतो भरपूर खतांचाही वापर करतो पण काही वेळा असे अचानक होती कि अचानक अवकाळी पाऊस येतो व दिलेले सगळे वाहून जातात त्यामुळे कांद्याची वाढ ही अपुरी राहते व आपल्याला हवे तसे उत्पादन मिळत नाही

त्यानंतर जे काही शेतकरी मित्रांच्या कांदा भवानीच्या काही तक्रारी आहेत ते आपण बघणार आहोत. आता सांगायचं म्हटलं तर प्रत्येकांची लागवड ही वेगळी असेल प्रत्येकांनी वेगळे हंगामात लागवड केली असेल त्यामुळे प्रत्येकाचे कारण हे वेगवेगळे असतात.

मित्रांनो सर्वप्रथम आपल्या कांद्याची वाढ ही व्यवस्थित होण्यासाठी आपली जमीनही तशी हवी तशी की त्या जमिनीमध्ये कंपोस्ट खत शेणखत असे भरपूर प्रकारचे खत असणे आवश्यक आहे 

कारण आज जो आरडाओरडा चालू आहे की आमचे कांदे फुगत नाहीत तुमच्या कांद्याची वाढ झाली नाही किंवा हवी तशी वाढ झाली नाही याचे मुख्य कारण हेच असते की त्या जमिनीमध्ये त्या जमिनी पूरक खत असतात कंपोस्ट खत असतात सेंद्रिय खत असतात त्याचे प्रमाण अत्यंत कमी असते त्यामुळे आपल्या रोपांना किंवा कांद्याच्या आपण लागवड केलेली असते त्याला हवी त्या प्रमाणात खत मिळत नाही त्यामुळे त्याची वाढ अपुरी राहते.शेतकरी मित्रांनो आपल्याला सांगू इच्छितो की साधारण कांद्याला 45 ते 60 दिवसांनंतर कुठलाही दोष देऊ नये हे खूप महत्त्वाचा आहे

मित्रांनो जर आपल्याला कांद्याची वाढ क्यू कांदा पोहोचवायचा असेल तर आपण मायक्रोन्यूट्रिएंट वापरतो ते फवारणी न करता डायरेक्ट पाण्यात वापरून त्याला टाकली तर त्याचा फायदा लवकर लवकर व जास्तीत जास्त फायदा होतो त्यामुळे शक्यतो फवारणी करण्या ऐवजी आपण ठिबक म्हणा किंवा कुठल्याही सोर्सेस बाकीचे त्यानुसार आपण पाण्यातून तो दिलं तर त्याचा फायदा आपल्याला लगेच जाणवेल

हिरो कांदा फुगवण याची जी अवस्था असते ती म्हणजे अडीच महिन्याच्या आसपास जी स्थिती असते ती म्हणजेच कांदा फुगवण्याची  स्थिती असते

तर आपल्याला त्या वेळेस काय करायचा आहे ते म्हणजे त्यावेळेस आपल्याला एक संयुक्त फवारणी करायचे आहे ती म्हणजे एक कीटकनाशक  ज्यामुळे आपल्या पिकावर पडलेला जो रोग आहे तो निघून जाईल दुसरे म्हणजे आपल्याला बुरशीनाशकाची फवारणी करायची आहे म्हणजेच तरपा तो निघून जाईल 


आणि तिची म्हणजे आपल्याला त्याच वेळी मायक्रोन्यूट्रिएंट ची फवारणी करणे गरजेचे आहे त्यामुळे जो करपा आलेला आहे तो निघून गेल्यानंतर या पिकाला हिरवळ येणे गरजेचे असते त्यामुळे आपण त्यावेळी मायक्रो न्यूट्रॉन ची फवारणी करावी.