Kanda bajar bhav : आजचा कांदा बाजार भाव 05/03/2022
Type Here to Get Search Results !

ad

Kanda bajar bhav : आजचा कांदा बाजार भाव 05/03/2022नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत की महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजार भाव व कोणत्या शहरांमध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळाला हे आपण आज बघणार आहोत तर मित्रांनो आपल्या जिल्ह्यातील आपल्या शहरातील आपल्या तालुक्यातील बाजार भाव बघण्यासाठी आपल्याला खाली एक लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करा
 

नमस्कार शेतकरी मित्रांनो आज भरपूर शहरांमध्ये भरपूर जिल्ह्यामध्ये व भरपूर तालुक्यामध्ये कांद्याला चांगला भाव मिळालेला आहे तसेच चालू घडामोडी व युक्रेन रशिया या युद्धाचा परिणाम आपल्या कांदा बाजार भावावर देखील पडलेला आहे असे काही शहरांमध्ये दिसून येत आहे तरी आपल्या शहरात चा कांदा बाजार भाव बघण्यासाठी खालील लिंक दिसेल त्यावर क्लिक करा
 

भरपूर साऱ्या शहरांमध्ये आज कांद्याला खूपच चांगली मागणी भेटली आहे तसेच भाव देखील खूपच चांगला मिळाला आहे त्यामुळे शेतकरी खूप आनंद दिसत आहे तर मात्र काही शहरांमध्ये कांद्याला खूपच कमी भाऊ मिळाल्याचे दिसून आले आहे
 


बाजार समिती जात/प्रत  परिमाण   आवक   कमीत कमी दर  जास्तीत जास्त दर   सर्वसाधारण दर

कराडहालवाक्विंटल1501500   17001700
येवलालालक्विंटल1000020016501350
येवला -आंदरसूललालक्विंटल500030016411450
लासलगावलालक्विंटल14250100018611600
उस्मानाबादलालक्विंटल10100015001250
पंढरपूरलालक्विंटल85420021001300
नागपूरलालक्विंटल300150020001875
चांदवडलालक्विंटल13000100019811400
मनमाडलालक्विंटल450040017511500
पेनलालक्विंटल198320034003200
भुसावळलालक्विंटल8150015001500
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल5130020001650
नागपूरपांढराक्विंटल260120015001425
लासलगावउन्हाळीक्विंटल200100018001600

close