Type Here to Get Search Results !

ad

aajcha soyabin bajar bhav : आजचा सोयाबीन बाजार भाव 05/03/2022

 aajcha soyabin bajar bhav : आजचा सोयाबीन बाजार भाव 05/03/2022 

नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत की महाराष्ट्रातील विविध शहरातील किंवा विविध जिल्ह्यातील सोयाबीनचा बाजार भाव तरी मित्रांनो आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या शहरांमध्ये किंवा आपल्या तालुक्यामध्ये आजचा सोयाबीन बाजार भाव किती आहे हे बघण्यासाठी आम्ही आपल्याला खाली एक टेबल दिलेला आहे त्यामध्ये आपण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील सोयाबीन बाजार भाव बघू शकता. 

 

aajcha soyabin bajar bhav today


 मित्रांनो आपल्याला माहीतच असेल की आम्ही आमच्या वेबसाईटवर ती दररोज विविध शहरातील विविध फळांचे किंवा सोयाबीन बाजार भाव कांदा बाजार भाव असे टाकत असतो त्याच्यामुळे आपल्या जर दररोज बाजारभाव हवा असेल तर आमच्या वेबसाईटला नक्की भेट देत जा

 


शेतकरी मित्रांनो आज महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा खूपच जास्त प्रमाणात वाढलेला दिसत आहे तर काही शहरांमध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा कालच्या पेक्षा खूपच कमी झाले ते देखील दिसून येत आहे तरी आपल्या शहरांमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये आजचा कांदा बाजार भाव किंवा सोयाबीन बाजार भाव हे बघायचा असेल तर आपल्याला खाली एक लिंक दिली आहे त्यावर क्लिक करू शकता

 

बाजार समिती    जात/प्रत  परिमाण   आवक   कमीत कमी दर   जास्तीत जास्त दर  सर्वसाधारण दर

कारंजा---क्विंटल2000625072006875
नागपूरलोकलक्विंटल352580073506962
हिंगोलीलोकलक्विंटल1000680573407072
अकोलापिवळाक्विंटल2336620074457100
भोकरपिवळाक्विंटल49555570076281
जिंतूरपिवळाक्विंटल83667571006800
परतूरपिवळाक्विंटल60675070317001
गंगाखेडपिवळाक्विंटल45730075507300
देउळगाव राजापिवळाक्विंटल1680068006800
उमरखेडपिवळाक्विंटल400640066006500
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल560640066006500