शेतकऱ्यांना 2000 ऐवजी 5000 मिळणार का ?
Type Here to Get Search Results !

ad

शेतकऱ्यांना 2000 ऐवजी 5000 मिळणार का ? नमस्कार मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून आपल्याला ऐकायला किंवा वाचायला भेटत असेल की शेतकऱ्यांना आता 2000 ऐवजी 5000 रुपये मिळणार आहेत. पण मित्रांनो ही माहिती आपण कुठेतरी लेखात वाचली असेल.

याची सत्यता तपासली असता आम्हाला असे दिसून आले की शेतकऱ्यांना जो 2000 रुपयांचा हफ्ता मिळतो तो पुढे असाच 2000 रुपयांचा मिळणार आहे.

आणि कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी स्पष्ट पणे सांगितले आहे की असा कोणताही बदल केंद्र सरकारने केलेला नाही त्यामुळे 5000 रुपये मिळणार ही फक्त अफवा आहे आणि त्यावर कोणी विश्वास ठेवू नये असे सांगण्यात येत आहे.


close