1882 पासून चे फेरफार व सातबारा फक्त 1 मिनिटात मोबाईलवर
मित्रानो आपल्याला जर नवीन जमीन घ्यायची असेल तर आपल्याला अगोदर त्याची माहिती घेणे गरजेचं असतं जसं की ती जमीन कोणाच्या नावावर होती ती सध्या कोणाच्या नावावर आहे व त्या जमिनीचा फेरफार कधी व कोणी केलेला आहे ही माहिती आपल्याला असणे खूपच आवश्यक असते.
त्यासाठी शासनाने ही माहिती आता ऑनलाइन पोर्टलवर उपलब्ध करून दिली आहे त्यासाठी आपल्याला आपल्या जिल्हा गावाचे नाव व सातबारा याची माहिती त्यानंतर आपल्याला त्या जमिनीची पूर्ण माहिती मिळेल
मित्रांनो आपल्या जमिनीचा 1982 पासून चा फेरफार व सातबारा बघण्यासाठी 👉👉येथे क्लिक करा👈👈