7/12 कसा बघायचा | एक मिनिटात बघा आपला 7/12
Type Here to Get Search Results !

ad

7/12 कसा बघायचा | एक मिनिटात बघा आपला 7/12

 नमस्कार मित्रांनो जर आपल्याला आपल्या नावावर किती जमीन आहे हे माहीत नसेल किंवा आपल्याला आपल्या जमिनीचा सातबारा आपल्याला बघायचा असेल तर आपल्याला माहीत आहे आपण तो दोन प्रकारे बघू शकत ा 


7/12 कसा बघायचा


1 तलाठी कार्यालयात 

आपल्याला आपला 7/12 किंवा 8अ चा उतारा आपल्या तलाठी कार्यालयात उपलब्ध असतो 


2 online पद्धती मध्ये 

जर तुम्हाला माहीत नसेल तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या जमिनीचा 7/12 आपण online पद्धतीने बघू शकता त्या साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून बघा 


आपला 7/12 बघण्यासाठी 


येथे क्लिक करा 


close