Type Here to Get Search Results !

ad

महाराष्ट्र वन विभागात विविध पदांसाठी भरती, पगार 50000 रुपयांपर्यंत मिळेलवन विभाग नागपूर (Mahaforest Recruitment 2021)  येथे विविध पदांच्या १४ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करायचा आहे. अर्ज  करण्याचा अंतिम दिनांक ३१ डिसेंबर २०२१ आहे.  Van Vibhag Nagpur Recruitment 2021१ जीवशास्त्रज्ञ- ०१

शैक्षणिक पात्रता : वन्यजीवन विज्ञान / प्राणीशास्त्र / वानिकी/ वनस्पतिशास्त्र /पर्यावरणशास्त्रा मध्ये पदव्युत्तर किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण व पीएचडी. ०२) ०३ वर्षे अनुभव


२ कनिष्ठ संशोधन सहाय्यक- ०१

शैक्षणिक पात्रता : वन्यजीव विज्ञान / प्राणीशास्त्र / वानिकी / वनस्पतिशास्त्र / पर्यावरणशास्त्र /वन्यजीवन विज्ञान मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदव्युत्तर पदवी किमान ६०% गुणांसह. ०२) ०१ वर्षे अनुभव


३ पशुवैद्यकीय अधिकारी- ०१

शैक्षणिक पात्रता : स्नातकोत्तरमध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठातून ६०% गुणांसह पदव्युत्तर पदवी. वन्यजीव विषयासह पदव्युत्तर पदवी (एम.व्ही.एस.सी) ला प्राधान्य देण्यात येईल. ०२) ०३ वर्षे अनुभवअधिकृत वेबसाईट – mahaforest.gov.in