राज कुंद्रा हे नाव गेल्या दोन महिन्यापासून खूप चर्चेत आले होते राज कुंद्रा हे अभिनेत्री शिल्पा शेट्टी चे पती आहेत पण गेल्या काही दिवसापासून पॉर्न ग्राफी प्रकरणामुळे राज कुंद्रा सगळ्यांना माहीत झाले आहेत त्या प्रकरणामुळे राज कुंद्रा यांना अटक देखील झाली होती
पण आता काही दिवसांपूर्वी त्यांची कारागृहातून सुटका झाली आहे पण सध्या शिल्पा शेट्टी यांनी त्यांच्या निष्ठा अकाउंट वरून एक पोस्ट केली आहे ती खूप व्हायरल होत आहे त्यांनी पोस्ट मध्ये नुकताच लॉन्च झालेला Iphone 13 दाखवला आहे
त्यात तिने लिहिले आहे की माझा आयफोन जबरदस्त आहे त्यावर एका व्यक्तीने कमेंट केली आहे की राज कुंद्रा यांनी दिला आहे का त्यामुळे ही पोस्ट जास्त व्हायरल होत आहे
काही दिवसांपूर्वी शिल्पा शेट्टीचे पती पोर्नग्राफी प्रकरणात अडकल्यामुळे शिल्पा शेट्टीला देखील खूप सार्या संकटाचा सामना करावा लागला होता पण आता तिने चित्रीकरणाला पण सुरुवात केली आहे त्यामुळे आता हे प्रकरण संपुष्टात आले आहे असे दिसत आहे.