Type Here to Get Search Results !

ad

समीर वानखेडे यांच्या पत्नीने केले गंभीर आरोप मला व माझ्या मुलांना...

सुपरस्टार शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खानला अटक झाल्यापासून एनसीबी चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर सारखे काही ना काही आरोप होत आहेत यामध्ये राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांनी देखील समीर वानखेडे यांच्यावर खूप आरोप केले आहेत

 मात्र आता या प्रकरणाला नवीन वळण लागले आहे समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकर यांनी एक पत्रकार परिषद घेतली व त्यामुळे त्यांनी एक खळबळजनक खुलासा केला आहे त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की माझ्या नवऱ्याला वर केलेले सर्व आरोप खोटे आहेत नवाब मलिक यांना  माझ्या शुभेच्छा आहेत

पण मला व माझ्या मुलांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत  तुम्हाला चौकात जाळू जिवंत मारून टाकू अशाप्रकारे धमकी येताहेत असे देखील यावेळी क्रांती रेडकर यांनी सांगितले आहे