आता माझ्यावरच रडायची वेळ आली आहे : निवृत्ती महाराज देशमुख

कीर्तनामध्ये केलेल्या वक्तव्यामुळे सध्या इंदुरिकर महाराज आणि तृप्ति देसाई याच्यातील वाद संपताना दिसत नाही . इंदुरिकर महाराज यांनी त्या विधानानंतर दिलगिरी सुद्धा व्यक्त केली होती. पण तृप्ति देसाई या माघार घेण्यास तयार नाहीत .त्यांनी परत एकदा निवृत्ती महाराज यांना नोटीस पाठवली आहे पण काल झालेल्या  कीर्तनात इंदूरकर महाराज खूप भाऊक झाल्याचे दिसले या वेळी ते बोलले की मी आज पर्यन्त लोकांना हसवले पण या काही दिवसात माझ्यावर रडण्याची वेळ आली आहे .लोक आता देवाला मानत नाहीत त्याला मी काय करणार . मी जे बोललो ते ग्रंथाचा आधार घेऊन बोललो आणि मी नंतर दिलगिरी सुधा व्यक्त केली होती .
Post a Comment

Previous Post Next Post