Sushant Sabane Biography facebook King of India

🙏🏻नाव सुशांत साबणे
वय 26 महाराष्ट्र मध्ये लातूर रितेश देशमुख बॉलीवूड स्टार यांचा जिल्हा पण आता एक नवीनच नाव येत आहे त्यांच्या जिल्ह्यामध्ये छोटासा गावातला walandi (वलांडी) या गावाचा सुशांत साबणे त्यांचा प्रवास आज आपण बघणार आहोत एकदम शून्यातून कसा लोकप्रिय झाला सुशांत बीएस्सी कंप्लेट केलेला विद्यार्थी आहे सुरुवातीला सुशांतला आर्मी मध्ये जायचं होतं पण घरच्या काही अडचणींमुळे तो बिजनेस मध्ये गुंतला सुशांतभाऊ चा आज स्वतःचे रेस्टॉरंट आहे.. सुशांतभाऊ फेसबुक वरचा प्रवास 2017 पासून चालू झाला सुशांत सुशांत जगदंब ग्रुप चा एडमिन अध्यक्ष या रूपात फेसबुक वरती आला त्यावेळेस सुशांतला चार लाख 84 हजार फेसबुक वरती फॉलो करीत होते आत्ता सध्याला सुशांतला बारा लाख 57 हजार follow करत आहेत येत्या दोन वर्षात इतका लोकप्रिय झाला
सुशांत दीड महिन्याला Id Refresh करतो म्हणजे जुने फ्रेंड बाहेर काढणे त्याजागी नवीन फ्रेंड ॲड करणे म्हणजे ह्या दिवशी सुशांतच्या टाईम लाईन वर हजारोच्या संख्येने  LIKE येतात त्यांना ADD होण्यासाठी भरपूर जण प्रयत्न करतात आणि सुशांत त्यादिवशी त्यांची friend list करून घेतो

तुम्हाला माहीतच असेल सुशांत कुठे फोटो shoot ठेवला तिथे हजारोच्या संख्येने गर्दी होणार
हल्ली काही दिवसापूर्वी या बीड शहरांमध्ये फोटोशूटला ठेवला होते हजारोच्या संख्येने त्यांना बघण्यासाठी त्यांच्या सोबत सेल्फी करण्यासाठी त्यांची गर्दी होती त्यानंतर दुसरा फोटोशूट लातूर इथेपण टाऊन हॉल ला ठेवला होता तेही भरपूर संख्येने हजारोच्या संख्येने त्यांचे फॅन्स त्यांना भेटण्यासाठी आले होते आणि फोटोशूट झाल्यानंतर ती जात होती तर त्यांच्या त्यांचे फॅन्स गाडीवर भव्य रॅली काढले होते आज सुशांतला भेटण्यासाठी राजस्थान ओडिसा कर्नाटक आंध्र प्रदेश मध्य प्रदेश आणखी काही ठिकाणी भेट देण्यासाठी येतात कुठल्या सुशांत भाऊ राजकारणी क्षेत्रामध्ये कार्यकर्ता नाहीत समज सेवक करतात..भाऊची
चांगली गोष्ट  हल्ली काही दिवसापूर्वी सुशांत भाऊचा वाढदिवस झाला तो त्याच्या गावातल्या अपंग विद्यालय साजरी केला इतका फेसबुक स्टार असून तो आपल आनंदाचा क्षण कोठेतरी चांगल्या ठिकाणी करता येईल असा विचार करतो

सुरुवातीला काही दिवसांपूर्वी फेसबुकला Post सोडायचा नाव डीपी येणार राडा होणार धिंगाना करा timeline वर राडा करा इकडे तिकडे जाऊ नका अशा प्रकारच्या पोस्ट करायचा तर त्याच्या गावाकडची विचार करायचे सुशांत करतो तरी काय ज्यावेळेस सुशांत सोशल मीडियावर स्टार झाल्यानंतर प्रत्येक माणूस माझा पण मुलगा fb king असावा विचार करतो

सुशांतला समाजाला काहीतरी संदेश देणारा फोटो सोडावा असा वाटतो मला काही काळात अशा प्रकारच्या फोटो येतील सर्वधर्मसमभाव हा विचारांचा माणूस म्हणजे सुशांत भाऊ
सध्याच्या फोटोला सुशांतला एक लाख 95 हजार लाईक आहेत🙏🏻

कट्टर समर्थक विशाल🙏🏻

1 Comments

Post a Comment

Previous Post Next Post