बारावीचा निकाल बघा या वेबसाईटवर

नमस्कार मित्रानो 12 वी ची परीक्षा दिलेल्या सर्व मित्राना आदी अभिनंदन मित्रानो तुमचा निकाल आज म्हणजे 28 मे रोजी आहे पण यादिवशी भरपूर मित्रांची निकालची वेबसाइट माहीत नसल्याने तारांबळ उडते त्यासाठी आम्ही तुमचा निकाल बघण्यासाठी एक लिंक दिली आहे ही लिंक महाराष्ट्र शिक्षण विभागाची आहे त्यासाठी इतर कोणत्याही वेबसाईट वर विश्वास न ठेवता या लिंक वर तुम्हाला तुमचा निकाल आज 1 वाजल्यापासून बघायला मिळते आपल्या वेबसाईटवर भेट दिल्याबद्दल धन्यवाद 


निकाल बघण्यासाठी या लिंक वर क्लिक करा 
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
http://mahresult.nic.in


जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यांचे अभिनंदन
जे अणुऊत्तीर्ण

3 Comments

Post a Comment

Previous Post Next Post